जुईला लग्नात हवाय चपला हार | Jui Gadkari Shares Her funny Wedding Request
2024-08-29 139 Dailymotion
अभिनेत्री जुई गडकरीला तिच्या लग्नात खऱ्या चपलांचा हार हवाय. तिचा हा मजेशीर व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर झालंय. पाहूया या भागाची खास झलक.<br />